Saaptahik CCBK, Team India संपवेल का ICC ट्रॉफीचा दुष्काळ?
Sports कट्टाJune 06, 202300:22:3120.65 MB

Saaptahik CCBK, Team India संपवेल का ICC ट्रॉफीचा दुष्काळ?

The World Test Championships final is upon us. India have made it to yet another final and face mighty Australia at the Oval in London for the coveted ICC mace. Who will be India’s third seamer? Will it decide whether or not India fields two spinners or goes with the extra pacer? Cheteshwar Pujara holds the aces for stalwart Indian batting lineup. Kangaroos look favourite on paper but will the lack of match practice come to haunt them in crucial moments? Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale preview the WTC final in this episode of Saaptahik CCBK…

भारत आणि ऑस्ट्रेलिया ह्यांचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना काही तासांवर येऊन ठेपला आहे. सोमवारी झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये संघ निवडीबद्दल मौन बाळगलं गेलं. पण भारत चौथा वेगवान गोलंदाज खेळवणार का दोन फिरकी गोलंदाज खेळवणार हा एकमेव कळीचा मुद्दा आहे. कौंटी क्रिकेट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारा भारतीय फलंदाजीचा कणा असेल. कागदावर ऑस्ट्रेलियाचा संघ बलाढ्य वाटतो आहे पण त्यांचे काही प्रमुख खेळाडू गेला काही काळ स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहेत, त्याचा त्यांना फटका बसू शकतो का? अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले ह्या अंतिम सामन्याचं पूर्वावलोकन म्हणजेच प्रिव्हू साप्ताहिक CCBK मध्ये..