Sports कट्टाApril 11, 202300:18:5117.29 MB

Saaptahik CCBK, Rinku Singh चा प्रवास, Ajinkya Rahane चा नवा ध्यास

रिंकू सिंगने कोलकता नाईट रायडर्ससाठी गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटच्या षटकात सलग पाच सिक्स मारून कमाल केली. आहे तरी कोण रिंकू सिंग? आणि त्याच्या कामगिरीमुळे KKR आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ह्या दोघांनाही सुटकेचा निःश्वास का बरं टाकला असावा? २०२३ ची IPL हि इन्जुअर्ड प्रीमियर लीग समजली जाईल? आणि अश्याच एका दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेची T२० कारकीर्दीला नवे पंख फुटले आहेत? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर यांची चर्चा
Rinku Singh stole the limelight with five consecutive sixes off Yash Dayal's last five balls of the match to help Kolkata Knight Riders stun defending champions Gujarat Titans. Who is Rinku Singh? And why would his achievement have helped both KKR and head coach Chandrakant Pandit heave a sigh of relief? Will the 2023 IPL be considered the Injured Premier League? Has one such injury has given new wings to Ajinkya Rahane's T20 career? Over to Aditya Joshi and Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'