Saaptahik CCBK, रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवड योग्य आहे?
Sports कट्टाApril 25, 202300:17:3716.17 MB

Saaptahik CCBK, रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी निवड योग्य आहे?

अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन केलं. त्याची IPL मधली (का रणजी मधली) कामगिरी आणि इतर खेळाडूंना झालेल्या दुखापती बघता ही निवड फारशी धक्कादायक नाही. पण कळीचा मुद्दा हा की ही निवड 'अंतिम सामन्यापुरती' अल्पजीवी ठरेल का, चेतेश्वर पुजारा प्रमाणे रहाणेला पण एकसलग संधी मिळणार? तितकाच चर्चेचा मुद्दा म्हणजे महेंद्र सिंह धोनीने निवृत्तीचे दिलेले संकेत. साप्ताहिक CCBKच्या ह्या भागात अमोल द्वयीने ह्या आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली आहे. 

It’s not the biggest of surprises that Ajinkya Rahane has made a comeback in the Indian side for the World Test Championships final. His recent IPL exploits (or Ranji), injuries to first-choice players, and his experience probably warrant his selection. But the key issue here is whether this selection is ‘only’ with the final in mind or should he be backed like Cheteshwar Pujara was backed last time? MS Dhoni has given a clear hint that he might soon hang up his boots. In this episode of Saaptahik CCBK, Amol Karhadkar, and Amol Gokhale shed light on these hot topics.