Saaptahik CCBK, Mark Wood गाजवणार IPL 2023?
Sports कट्टाApril 04, 202300:16:0814.8 MB

Saaptahik CCBK, Mark Wood गाजवणार IPL 2023?

कोण वाटत आहे सर्वात बॅलन्स्ड संघ? पहिल्या सहा सामन्यांमधून सर्वात समतोल संघाचा अंदाज बांधता येईल? दक्षिण आफ्रिकेची फौज दाखल झाल्यावर कोणाला होईल सर्वात जास्त फायदा? रोहित शर्माची कामगिरी सुधारणं किती आवश्यक आहे? इम्पॅक्ट प्लेयर्समध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 'कल्याण एक्स्प्रेस' तुषार देशपांडे सोडून अजून कोणी चमकलं आहे? आणि मार्क वूड होईल ह्या स्पर्धेचा स्टार? 'साप्ताहिक CCBK' मध्ये आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकर मारत आहेत गप्पा ह्या मुद्द्यांवर
Is it too early to judge the most balanced outfit in IPL 2023? Who will benefit the most once the South African players join in later this week? How critical are Rohit Sharma and KL Rahul's forms for their respective teams? Besides Chennai Super Kings' Tushar Deshpande, has there been a stand-out impact on player performance so far? And will Mark Wood emerge as the X-factor of IPL 2023? Aditya Joshi and Amol Karhadkar discuss these aspects in 'Saaptahik CCBK'