Saaptahik CCBK, India's selection, IPL Playoffs prediction and Women's T20 Challenge resumption
Coffee, Cricket Aani Barach KaahiMay 23, 2022x
64
00:20:4619.12 MB

Saaptahik CCBK, India's selection, IPL Playoffs prediction and Women's T20 Challenge resumption

'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर करत आहेत विश्लेषण भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T२० मालिकेसाठी संघाचं, सांगत आहेत त्यांच्या अपेक्षा विमेन्स T२० चॅलेंजकडून,  बांधत आहेत अंदाज IPL विजेत्याचा आणि सांगत आहेत IPL साखळी फेरीतील त्यांच्या दृष्टीने असलेले बहुचर्चित मुद्दे