Saaptahik CCBK, Border Gavaskar Trophy series review, ft. Sunandan Lele
Sports कट्टाMarch 14, 202300:20:0318.4 MB

Saaptahik CCBK, Border Gavaskar Trophy series review, ft. Sunandan Lele

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने २-१ जिंकली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा गाठ पक्की केली. कोहलीने एका 'विराट' खेळीने टीकाकारांची बोलती बंद केली खरी, पण शुबमन गिलने ज्या पद्धतीने शतक झळकावलं त्यावरून भारतीय संघाचं भविष्य सुरक्षित हातात आहे, ह्याची खात्री नक्की पटवून दिली? आणि भविष्याचा विचार करताना, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, कोहली, स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मिचेल स्टार्क ह्या सारख्या 'दादा' खेळाडूंची ही भारतातील शेवटची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ठरेल? रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा आणि नेथन लायन ह्या फिरकी गोलंदाजांपैकी जास्त छाप कोणी सोडली मालिकेवर? 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकर घेत आहेत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा मागोवा
India bagged the Border-Gavaskar Trophy with the 2-1 series win and ensured another meeting with Australia in the World Test Championships final at the Oval in June. Was it this 'innings' that Virat Kohli needed to regain his Midas touch? Is the future of Indian batting safe in the hands of Shubman Gill? Will this prove to be the final Border-Gavaskar Trophy for the likes of Rohit Sharma, Cheteshwar Pujara, Kohli, Steve Smith, David Warner and Mitchell Starc? Who do you reckon was the most impressive spinner? Was it R Ashwin or Ravindra Jadeja or Nathan Lyon? Sunandan Lele and Amol Karhadkar review the series in 'Saaptahik CCBK'