Ruturaj Gaikwad ते Rohit Sharma; Jitesh Sharma ते Prithvi Shaw: कोणता मराठी खेळाडू तोडणार IPL २०२३?
Sports कट्टाMarch 22, 202300:13:0211.96 MB

Ruturaj Gaikwad ते Rohit Sharma; Jitesh Sharma ते Prithvi Shaw: कोणता मराठी खेळाडू तोडणार IPL २०२३?

मराठी नववर्षाच्या सुरुवातीचा मुहूर्त पाहून सुरु करूया 'थोडा हटके' असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 'काउंटडाउन' ची. १० संघ, आधीचे विजेते, ह्या वर्षीचे फेव्हरिट्स वगैरे गोष्टींमध्ये न जाता जाणून घेऊया IPL २०२३ मध्ये दिसणाऱ्या २५ मराठी-भाषिक खेळाडूंबद्दल. हा एपिसोड रेकॉर्ड करताना आदित्य जोशी व अमोल कऱ्हाडकरला फार मजा आली. आशा आहे तुम्हालाही येईल.
Let's start CCBK's different IPL countdown on the auspicious day of Gudhi Padwa, the Marathi New Year! Rather than discussing routine stuff like the title favorites or Orange Cap and Purple Cap contenders, Aditya Joshi and Amol Karhadkar discuss the 25 Marathi-speaking cricketers who will feature in IPL 2023. We had a blast while recording this episode. Hopefully, you'll thoroughly enjoy listening to it.