Rishabh's revival, Hardik's turnaround, Rohit's technical flaw and Virat's woes
Coffee, Cricket Aani Barach KaahiJuly 20, 2022x
2
00:26:3224.39 MB

Rishabh's revival, Hardik's turnaround, Rohit's technical flaw and Virat's woes

 गॅबा कसोटी होती रिषभ पंतच्या कारकीर्दीचा कलाटणी देणारा क्षण? हार्दिक पंड्याने कसा केला मैदानावरील कायापालट साकार? रोहित शर्मा का लटकतो लेफ्ट-आर्म पेसरच्या गोलंदाजीवर? विराट कोहलीचं करायचं काय? आणि प्रेक्षकांना मैदानांवर बेसिक सुविधादेखील का नाही मिळत भारतात? ह्या व अश्या इतर तुमच्या मनातले प्रश्न अमोल कऱ्हाडकरला विचारले आहेत CCBK ची ग्राफिक डिझाईनर रिद्धी वझे व CCBK चा निष्ठावंत श्रोता शुभम वाळुंजने मिळून. ऐकूया
'प्रश्नोत्तरांचा तास'