Rayudu's retirement U-turn and curious case of IPL teams dropping retained players
Coffee, Cricket Aani Barach KaahiMay 15, 2022x
66
00:17:2916.11 MB

Rayudu's retirement U-turn and curious case of IPL teams dropping retained players

लिलावाआधी घेतलेल्या खेळाडूंना संघातून वगळण्याची वेळ येणं ह्यातून  सूचित होतं IPL संघांच्या बाबतीत. रायडुच्या निवृत्ती-नाट्यावरून त्याची मानसिक अवस्था आणि CSK चा विस्कळीत झालेला संघ हे सर्व अधोरेखित होतं का? करूया चर्चा ह्या मुद्द्यांची 'साप्ताहिक CCBK' मध्ये क्रिकेट समीक्षक  सुनंदन  लेलेंबरोबर