Pakistan विरुद्ध विजयात भारताने केले Smriti Mandhana ला miss, WPL Auction मध्ये सांगलीची स्मृती झाली hit
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 14, 202300:04:464.4 MB

Pakistan विरुद्ध विजयात भारताने केले Smriti Mandhana ला miss, WPL Auction मध्ये सांगलीची स्मृती झाली hit

दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या वर्ल्ड कपची सुरूवात भारताने पाकिस्तानचा पराभव करत जोरदार केली. जेमायमा रॉड्रिग्ज, रिचा घोष आणि राधा यादव यांनी मौल्यवान कामगिरी केली. या सामन्यानंतर काहीच तासांत WPL चे पहिलेवहिले ऑक्शन पार पडले. स्मृती मानधना ३.४० कोटींच्या बोलीसह सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली. अनेक महिला क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे केली. भारत-पाकिस्तान सामना आणि ऑक्शन याची थोडक्यात माहिती देण्यासाठी CCBK वर आज एंट्री होत आहे जुईली बल्लाळ या मुंबईच्या माजी क्रिकेटपटूची
India's women started their T20 World clCup campaign in South Africa with a facile win, thanks to Jemimah Rodrigues, Richa Ghosh and Radha Yadav's sterling show. Even before the euphoria of the win was to die down, the women cricketers continued to hog the limelight during the maiden WPL Auction. Smriti Mandhana became most expensive player of auction, being signed for a whopping Rs 3.40 crore by Royal Challengers Banglore. Juili Ballal, former Mumbai cricketer, makes her CCBK debut with a lowdown over the happening two days' action, on and off the field.