MPL २०२३ ने काय साध्य केलं ?
Sports कट्टाJuly 04, 202300:12:3311.52 MB

MPL २०२३ ने काय साध्य केलं ?

Maharashtra Cricket Association president Rohit Pawar revived the Maharashtra Premier League (MPL) and the tournament was a success. In this episode of Saaptahik CCBK, Amol Gokhale analyzes the tournament, how icon players like Kedar Jadhavm Ruturaj Gaikwad, and Rahul Tripathi fared, the emerging players like Vijay Pawale and Arshin Kulkarni and what made Ratnagiri Jets so special to watch…

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारांनी महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) पुन्हा सुरु केली आणि स्पर्धेला यश आलं. साप्ताहिक CCBK च्या ह्या भागात अमोल गोखले आढावा घेणार आहे एकंदरीत स्पर्धेचा, केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी सारख्या यकॉन खेळाडूंच्या कामगिरीचा, विजय पावले आणि अर्शिन कुलकर्णी सारखा उभरत्या खेळाडूंच्या कामगिरीचा आणि रत्नागिरी जेट्स मध्ये अशी कुठली गोष्ट आहे जी त्यांना खेळताना बघताना आनंद देते...