Meet Sayali Naik: Delhi Capitals' dietitian and Suryakumar Yadav's nutritionist
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 04, 202300:28:2526.05 MB

Meet Sayali Naik: Delhi Capitals' dietitian and Suryakumar Yadav's nutritionist

२०११ वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याआधी दोन दिवस सचिन तेंडुलकर फक्त दही-भात खात होता. विराट कोहली जेवताना प्रत्येक गोष्ट मोजून मापूनच घेतो; पाणी सुद्धा ठरवून दिलेलं असतं, तेवढंच घेतो. या गोष्टी ते काटेकोरपणे पाळतात त्यांच्या आहारतज्ञाच्या सांगण्यावरून. आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना क्रीडापटूच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. "पडद्यामागील शिलेदार" चा भाग हा पैलू उलगडून दाखवण्यासाठी आहे. आघाडीच्या क्रीडा आहारतज्ञ सायली नाईक, ज्यांनी अनेक क्रीडापटू, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू, सूर्यकुमार यादवसारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आणि आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्ससह काम केल्याने ह्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी सायलीपेक्षा चांगला तज्ञ क्वचितच मिळेल.
At a time when the whole sports ecosystem is being more aware about the nutritional aspect, cricketers are leading the pack. In "Padadyamageel Shiledaar", let's meet leading sports nutritionist Sayali Naik and know the importance of her field for professional cricketers. Having worked with multiple athletes, First Class cricketers, international cricketers including Suryakumar Yadav and IPL franchise Delhi Capitals, who better than Sayali to shed light on the crucial aspect for a sportsperson.