भारतीय क्रिकेट नुकतंच कुठे मॅच फिक्सींगच्या तडाख्यातून सावरत होतं. अशावेळी इतिहासातील सर्वोत्तम असा ऑस्ट्रेलियन संघ स्टीव वॉच्या नेतृत्त्वाखाली भारतात कसोटी मालिका जिंकण्याच्या इर्षेने आला होता. सलग १५ कसोटी जिंकलेला आणि मॅग्रा-शेन वॉर्न ताफ्यात असलेला ऑस्ट्रेलियाला हरवणं म्हणजे चमत्कार होता. पहिली कसोटी सहज खिशात टाकून दुस-या कसोटीतही तिस-या दिवशी भारताला फॉलॉओन मिळाला. त्यानंतर जे घडलं त्याने ती मालिका आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अजरामर झाली. लक्ष्मण आणि द्रविडची ३७६ धावांची भागीदारी आणि हरभजनच्या १३ विकेट्सने भारताने इतिहासातील कदाचित सर्वोत्तम कसोटी जिंकली. ती मालिका आणि नंतरचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा प्रवास सांगत आहेत गौरव जोशी सीसीबीकेसाठी गॅवचा गुरूवारमध्ये
Australia had become an unbeatable side under Steve Waugh, with two of the world's best bowlers in their arsenal, Glenn McGrath and Shane Warne. The Australian juggernaut arrived in India with a 15-match winning streak, a world record. After losing the first Test in Mumbai, there was immense pressure on the young Indian side led by Sourav Ganguly and then came the historic Kolkata Test, which changed the course of Indian cricket. This Kolkata match went on for five days, had plenty of twists and turns. It will always be remembered for India's marvelous fightback, thanks to a great partnership of 376 between VVS Laxman and Rahul Dravid. With Harbhajan Singh whirling his way to 13 wickets in a thrilling and decisive performance. Gaurav Joshi from CCBK telling us about this memorable series and following BGT’s.