He may no longer be India's captain in any format but having resigned as Test captain barely a few hours earlier, Virat Kohli will definitely be in the limelight during India's ODI series in South Africa. We discuss what's next for Kohli and present you India's possible starting XI on January 19
तो भले भारताचा कर्णधार नसेल परंतु काहीच तासांपुर्वी कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली नक्कीच ODI सिरिजमध्ये प्रकाशझोतात राहील. कोहलीचं पुढे काय होणार ही चर्चा करतानाच एकीकडे आम्ही १९ जानेवारीला पहिल्या सामन्यात भारताचा संभाव्य संघसुद्धा सांगत आहोत