जिंकू शकेल Harmanpreet & Co. भारताचा पहिला Women's World Cup?
Sports कट्टाFebruary 08, 202300:11:3410.63 MB

जिंकू शकेल Harmanpreet & Co. भारताचा पहिला Women's World Cup?

 क्रिकेटमध्ये मंदिरा बेदीची एंट्री २००३ साली दक्षिण आफ्रिकेमधील वर्ल्ड कपच्या वेळी झाली. तेव्हा पुरुषांच्या खेळामध्ये महिला कशाला, अशी बोंबाबोंब झाली होती. गेल्या २० वर्षांत महिला क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रगती आणि सुधारणा झाली आहे. महिलांची प्रिमिअर लीग पुढच्या महिन्यात आहे आणि आत्ता दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय महिला आपला पहिला वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न बघत आहेत. हरमनप्रीत आणि कंपनीला ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचं कडवं आव्हान असणार आहे. या स्पर्धेची माहिती आणि भारताला असलेल्या संधीबद्दल जाणून घेऊया संदीप जगे यांच्याकडून

When Mandira Bedi made her entry into cricket broadcast during the World Cup in South Africa in 2003, there wa hue and cry over a woman's foray in men's sport. Over the last two decades, women's cricket has improved leaps and bounds. Even before the next month's inaugural edition of the Women's Premier League, India's women are dreaming of winning their first World Cup in South Africa. Harmanpreet and Co. will have a tough challenge from Australia, England and New Zealand. Let's know more about the Women's World Cup and India's chances in this episode, presented by Sandeep Jage.