IPL खरंच फिक्स असतं ??? नक्की काय होत स्पॉट फिक्सिंग प्रकरण
Sports कट्टाApril 27, 202300:09:53

IPL खरंच फिक्स असतं ??? नक्की काय होत स्पॉट फिक्सिंग प्रकरण

१६ मे आणि IPL मध्ये वादंग याचं काहीतरी कनेक्शन आहे. SRK ची वानखेडेवर २०१२ साली झालेली गडबड आणि २०१३ साली १६ मेच्या रात्री दिल्ली पोलिसांनी वानखेडेवर येऊन केलेली स्पॉट फिक्सींगची कारवाई हादरवून टाकणारी होती. वर्ल्ड कप विजेत्या संघातील श्रीसंत, अंकित चव्हाण, अजित चंढेला यांना आणि नंतर बीसीसीआयचे पदाधिकारी श्रीनिवासन यांचा जावई मय्यप्पन यांना झालेली अटक फिक्सिंगविषयी सगळ्यांच्या मनात संशय निर्माण करून गेली. हे सगळ प्रकरण आणि त्याचा शेवट कशाने झाला हे आपल्याला सांगत आहे आदित्य जोशी.. 16th May and IPL controversy go hand in hand. SRK controversy happened on 16th May 2012. One year later same date, IPL’s biggest controversy broke out when Delhi Police arrested Sreesanth, Ajit Chandhila, Ankit Chavan after Mumbai Indians and Rajasthan Royals match. This arrest was followed by the arrest of Mayyapan who was son in law of then BCCI supremo Srnivisan. The whole controversy kept getting headlines for considerable time to come. Aditya Joshi is telling us how this culminated into banning of 2 IPL franchises.

१६ मे आणि IPL मध्ये वादंग याचं काहीतरी कनेक्शन आहे. SRK ची वानखेडेवर २०१२ साली झालेली गडबड आणि २०१३ साली १६ मेच्या रात्री दिल्ली पोलिसांनी वानखेडेवर येऊन केलेली स्पॉट फिक्सींगची कारवाई हादरवून टाकणारी होती. वर्ल्ड कप विजेत्या संघातील श्रीसंत, अंकित चव्हाण, अजित चंढेला यांना आणि नंतर बीसीसीआयचे पदाधिकारी श्रीनिवासन यांचा जावई मय्यप्पन यांना झालेली अटक फिक्सिंगविषयी सगळ्यांच्या मनात संशय निर्माण करून गेली. हे सगळ प्रकरण आणि त्याचा शेवट कशाने झाला हे आपल्याला सांगत आहे आदित्य जोशी..

16th May and IPL controversy go hand in hand. SRK controversy happened on 16th May 2012. One year later same date, IPL’s biggest controversy broke out when Delhi Police arrested Sreesanth, Ajit Chandhila, Ankit Chavan after Mumbai Indians and Rajasthan Royals match. This arrest was followed by the arrest of Mayyapan who was son in law of then BCCI supremo Srnivisan. The whole controversy kept getting headlines for considerable time to come. Aditya Joshi is telling us how this culminated into banning of 2 IPL franchises.