IPL २०२३ मधील चिरतरुण खेळाडू | Ageless wonders of IPL 2023
Coffee, Cricket Aani Barach KaahiMay 06, 202300:12:3311.52 MB

IPL २०२३ मधील चिरतरुण खेळाडू | Ageless wonders of IPL 2023

वय का केवळ एक आकडा आहे असं कुठलाही खेळाडू कायम म्हणतो. आणि ह्या IPL मध्ये हे वारंवार सिद्ध करून दाखवलं आहे एखाद-दुसऱ्या नव्हे तर चार गोलंदाजांनी. ह्या चारही गोलंदाजांना IPL पासून काही काळासाठी दूर जावं लागलं होतं, आणि असं वाटत होतं की ह्या खेळाडूंचं IPL मधलं 'करिअर' आता संपुष्टात आलं आहे, पण त्यांनी दिमाखदार कामगिरी करून आपली उपयुक्तता दाखवून दिली आहे. CCBK च्या विशेष भागात अमोल कऱ्हाडकर सांगतो आहे की हे चार कुठले दिग्गज आहेत...

“Age is just a number,” an athlete often says. This has been proved right time and again this IPL by not any batter or so but by four bowlers. They were away from the IPL for the time being and it looked certain that their IPL career was ‘over’. However, defying the odds, these four giants of the game are doing exceptionally well in this IPL. In this CCBK Special, Amol Karhadkar talks about these miracle men…