India ready to trounce England in WTC final face-off
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 04, 2021x
1
00:14:0713.04 MB

India ready to trounce England in WTC final face-off

भारताची इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका विविध कारणांसाठी महत्त्वाची आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियातील विजयी वारुची आगेकूच पुढे चालू ठेवण्याचं आव्हान भारतापुढे असताना ही मालिका हा एका अर्थी 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप'चा उपांत्य फेरीचा सामनादेखील आहे. काय असेल भारताचा संघ पहिल्या कसोटीसाठी? आणि कोण देऊ शकेल जो रूटला मोलाची साथ कोहलीच्या शिलेदारांना टक्कर देण्यासाठी?

India's Test series against England is going to be significant in more ways than one. Besides continuing the winning run from Australia, Kohli & Co. will be hoping to win the virtual semifinal of the "World Test Championship". What will be India's likely line-up for the series-opener? And who can Joe Root bank on for conquering India's challenge?