Harmanpreet च्या run-out मुळे? का खराब fielding मुळे? का संपलं भारताचं आव्हान
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 24, 202300:08:117.53 MB

Harmanpreet च्या run-out मुळे? का खराब fielding मुळे? का संपलं भारताचं आव्हान

हरमनप्रीत कौरने आजारपणातून सावरून बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा एकदा आश्चर्यचकित करणारी खेळी खेळली. तरीही भारताच्या उपांत्य फेरीतील पराभवाचं खापर भारतीय महिला संघाच्या कर्णधाराच्या रन-आऊटवर फोडायचं का? का भारताची अतिसामान्य फिल्डिंग त्यांच्या T२० वर्ल्ड कपमधील 'एक्झिट' ला जबाबदार ठरला? उपांत्य सामना व भारताची स्पर्धा ह्यावर प्रकाश टाकत आहे जुईली बल्लाळ
Despite being sick, Harmanpreet Kaur played yet another sensational innings that almost stunned Australia in the T20 World Cup semifinal. Still, should India's semifinal defeat be blamed on the captain's run-out? Or was India's mediocre fielding responsible for their T20 World Cup exit? Juili Ballal sheds light on the semifinal and India's campaign