Sports कट्टाMay 16, 202300:16:2415.05 MB

Gujarat Titans प्लेऑफ्स मध्ये; Delhi करतील का CSK चा पत्ता कट?

इंडियन प्रीमियर लीगच्या साखळी फेरीत ८ सामने उरले आहेत. प्लेऑफ्समधील एकच जागा निश्चित झाली आहे. उर्वरित तीन जागांसाठी सात संघ धडपडत आहेत. प्रत्येक संघाची 'बिझनेस एंड' मधील परिस्थिती कशी आहे ह्याचा आलेख घेऊन येत आहेत अमोल गोखले व अमोल कऱ्हाडकर 'साप्ताहिक CCBK' मध्ये

Only eight matches remain in the Indian Premier League's first stage. With Gujarat Titans being the only team to have qualified for the Playoffs, seven teams are vying for the other three spots up for grabs. Amol Gokhale and Amol Karhadkar give a lowdown on what each team has in store at the business end of the league stage