दसनंबरी CSK; MI करेल का पुन्हा गुजरातवर दादागिरी ?
Sports कट्टाMay 26, 202300:09:589.17 MB

दसनंबरी CSK; MI करेल का पुन्हा गुजरातवर दादागिरी ?

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सनी ते IPLच्या ईतिहासातील सर्वात यशस्वी संघ का आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नईने गतविजेत्या गुजरातला हरवून पुन्हा एकदा IPLची अंतिम फेरी गाठली. रोहित शर्माच्या मुंबईने कृणाल पांड्याच्या लखनौला एलिमिनेटर मध्ये पाणी पाजलं, आणि आता त्यांचं लक्ष्य हार्दिक पांड्याचा संघ असेल. CCBKचा हा विशेष भाग घेऊन येत आहेत अमोल कऱ्हाडकर आणि अमोल गोखले... 

Chennai Super Kings and Mumbai Indians showcased why they’re the most successful teams in the history of the Indian Premier League. MSD’s CSK defeated the defending champions Gujarat Titans to reach their 10th IPL final. Meanwhile, Rohit Sharma’s MI Paltan thrashed Krunal Pandya’s Lucknow in the eliminator and will now look to do the same to Hardik Pandya’s team. Amol Karhadkar and Amol Gokhale take stock of things in this CCBK special…