रथी-महारथी जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच देशांतर्गत क्रिकेटमधील भारतीय खेळाडू IPL मधील यशस्वी संघांसाठी निर्णायक ठरू शकतात. आदित्य जोशी सांगत आहे ५ 'अनकॅप्ड' खेळाडूंबद्दल ज्यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल IPL २०२३ मध्ये
Indian domestic cricketers play as critical role as the stalwarts for a team's success in the Indian Premier League. Aditya Joshi profiles five domestic uncapped cricketers to watch out for in IPL 2023