Club Cricket to Ranji Trophy via CSK: Story of Hitesh Walunj
Sports कट्टाMarch 03, 202400:29:06

Club Cricket to Ranji Trophy via CSK: Story of Hitesh Walunj

Hitesh Walunj picked up cricket in his school days and would train at Nehru Stadium in Pune. In academically crucial class X, he asked his parents to let him continue his cricket and as a trade-off, he carried his books around in the kit bag under the pretext of studying. But books never came out of the kit bag as Hitesh had set his mind on a cricket career. He progressed through club cricket and made his Maharashtra debut in the 2018-19 season in the Syed Mushtaq Ali Trophy. But he had to wait till the 2023-24 season to get his Ranji cap. He grabbed the opportunity to represent his state with both hands and picked up 41 wickets in seven games, bowling left-arm spin. He is also a net bowler for Chennai Super Kings. Hitesh shares his cricketing journey in this episode of Kattyawarchya Gappa with Amol Gokhale... हितेश वाळुंजने शाळेत असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि सरावाला पुण्यातील नेहरू स्टेडियमवर जायचा. दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात त्याने ठरवलं कि क्रिकेटमध्येच करियर करायचं. निमंत्रित क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत त्याने महाराष्ट्रासाठी खेळायच्या द्रुष्टीने वाटचाल चालू ठेवली. २०१८-१९ हंगामात हितेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी पदार्पण केलं पण रणजी ट्रॉफी पदार्पणासाठी मात्र २०२३-२४ हंगामाची वाट बघावी लागली. त्या संधीचं त्याने सोनं केलं आणि आपल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने सात सामन्यात ४१ बळी घेतले. त्याचबरोबर तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी नेट बोलर देखील आहे. क्लब क्रिकेट ते महाराष्ट्र रणजी संघापर्यंतचा त्याचा प्रवास हितेश वाळुंजने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...

Hitesh Walunj picked up cricket in his school days and would train at Nehru Stadium in Pune. In academically crucial class X, he asked his parents to let him continue his cricket and as a trade-off, he carried his books around in the kit bag under the pretext of studying. But books never came out of the kit bag as Hitesh had set his mind on a cricket career. He progressed through club cricket and made his Maharashtra debut in the 2018-19 season in the Syed Mushtaq Ali Trophy. But he had to wait till the 2023-24 season to get his Ranji cap. He grabbed the opportunity to represent his state with both hands and picked up 41 wickets in seven games, bowling left-arm spin. He is also a net bowler for Chennai Super Kings. Hitesh shares his cricketing journey in this episode of Kattyawarchya Gappa with Amol Gokhale... 

हितेश वाळुंजने शाळेत असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि सरावाला पुण्यातील नेहरू स्टेडियमवर जायचा. दहावीच्या महत्त्वाच्या वर्षात त्याने ठरवलं कि क्रिकेटमध्येच करियर करायचं. निमंत्रित क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत त्याने महाराष्ट्रासाठी खेळायच्या द्रुष्टीने वाटचाल चालू ठेवली. २०१८-१९ हंगामात हितेशने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी पदार्पण केलं पण रणजी ट्रॉफी पदार्पणासाठी मात्र २०२३-२४ हंगामाची वाट बघावी लागली. त्या संधीचं त्याने सोनं केलं आणि आपल्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजीने सात सामन्यात ४१ बळी घेतले. त्याचबरोबर तो चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी नेट बोलर देखील आहे. क्लब क्रिकेट ते महाराष्ट्र रणजी संघापर्यंतचा त्याचा प्रवास हितेश वाळुंजने उलगडला आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये अमोल गोखले बरोबर...