CCBK Special, कधी लागणार Sarfaraz Khan ची Team India मध्ये वर्णी?
Coffee, Cricket Aani Barach KaahiJanuary 21, 202300:08:548.18 MB

CCBK Special, कधी लागणार Sarfaraz Khan ची Team India मध्ये वर्णी?

 त्याचं वजन बघा. त्याचा फिटनेस बघा. त्याचा यो-यो टेस्टचा स्कोर बघा. हि सगळी कारणं एकीकडे दिली जात असताना सर्फराझ खान मात्र त्याच्या धावांनी आणि त्याच्या मैदानावरील कामगिरीने भारतीय कसोटी संघाचा दरवाजा नुसता ठोठावत नाही, तर तोडायचा प्रयत्न करत आहे. नक्की काय कारण आहे ज्याने निवड समिती अजूनही त्याला घेत नाहीये संघात, पाहूया अमोल कऱ्हाडकरांकडून 'CCBK स्पेशल' मध्ये
 Look at his weight. Look at his fitness. Look at his Yo-Yo test score. Putting all these reasons - or excuses aside - Sarfaraz Khan continues to knock on the door, in fact has been on the verge of breaking it open, of the Indian Test team with his runs and performance on the field. What exactly is the reason why the selection committee is still not picking him in the squad? Let's hear it from Amol Karhadkar in 'CCBK Special'