IPL मध्ये पहिल्या तीन सीझनमध्ये मिळून एक सामना, रणजी टीममध्ये देखील भरपूर फिरकी गोलंदाज असल्याने तिथेही तुरळक संधी. पण २०१४ मध्ये विराट कोहलीच्या बंगळुरूने युजवेंद्र चहलला घेतलं आणि चिन्नस्वामी स्टेडियममध्ये त्याने पुढची काही वर्ष धुमाकुळ घातला. २०२० मध्ये झालेल्या मोठ्या ऑक्शनमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडे गेला आणि आता IPL मधील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. नुकतंच त्याने ड्वेन ब्राव्होला मागे टाकलं आहे. रीलस्टरपासून सुरू झालेला त्याचा प्रवास सर्वाधिक विकेट टेकर पर्यंत कसा झाला हे सांगत आहे आदित्य जोशी CCBKच्या विशेष भागात..
In his first three seasons as an IPL player, Yuzvendra Chahal was in the playing XI once. He barely got any opportunities with his Ranji Trophy team - Haryana.
In 2014, he was picked by Virat Kohli's Royal Challengers Bangalore (RCB) and things turned around. He conquered a batting paradise wicket and small boundaries of M Chinnaswamy stadium and how. He rapidly rose through the ranks and became Kohli's go-to man. Lining up alongside R Ashwin, Chahal took Rajasthan Royals to the IPL finals last year and in the IPL 2023, he moved past Dwayne Bravo to become the highest wicket taker in the competition's history.
Aditya Joshi talks about this bowling start on the field and social media star off it, in this episode of CCBK special...