CCBK Saaptahik, RCB ची हार, ग्रीन ठरला MI चा तारणहार, कोण असेल Chennai मध्ये सुपरस्टार?
Sports कट्टाMay 22, 202300:18:2516.89 MB

CCBK Saaptahik, RCB ची हार, ग्रीन ठरला MI चा तारणहार, कोण असेल Chennai मध्ये सुपरस्टार?

Playoffs for the Indian Premier League (IPL) 2023 are set. It’s GT vs CSK & LSG vs MI first up. Hardik Pandya’s Gujarat Titans take on MS Dhoni’s Chennai Super Kings in their own den. Who will come out on top? Does Rohit Sharma get enough credit for reaching playoffs with this bunch of bowlers? And what about stand-in skipper Krunal Pandya guiding Lucknow Super Giants to playoffs?
One feels sorry for Virat Kohli and Royal Challengers Banglore (RCB) for missing out… On playoffs and the IPL trophy. 
Amol Karhadkar, Aditya Joshi and Amol Gokhale in a candid conversation in this episode of Saaptahik CCBK…

IPL प्लेऑफ्स चे चार संघ अखेरीस ठरले. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स भिडणार आहे 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला चेन्नईमध्ये. कोण जाईल थेट अहमदाबादला अंतिम सामन्यात? 
रोहित शर्माला त्याच्या कर्णधारपदाबद्दल पुरेसं श्रेय दिलं जातं का? तीच गोष्ट कृणाल पांड्याची. नेहमीच्या कर्णधाराच्या गैरहजेरीत त्यांनी लखनौचं नेतृत्व कौशल्याने केलं आहे.
आणि हो, विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी वाईट वाटणं स्वाभाविक आहे.
साप्ताहिक CCBK चा हा भाग घेऊन येत आहेत अमोल कऱ्हाडकर, आदित्य जोशी आणि अमोल गोखले..