Sports कट्टाFebruary 15, 202300:12:1611.26 MB

CCBK Explainer, Sting operation नंतर राहतील Chetan Sharma chief selector?

भारतीय पुरुष संघाचे निवड समिती प्रमुख चेतन शर्मा ह्यांचं 'स्टिंग ऑपरेशन' करून नक्की काय साध्य झालं आहे? आणि त्याचे पडसाद त्यांच्या हकालपट्टीमध्ये उमटतील? त्यांनी केलेले दावे आणि त्याची पार्श्वभूमी सांगत आहे आदित्य जोशी 'CCBK एक्स्प्लेनर' मध्ये
What exactly has been achieved by the 'sting operation' of Indian men's selection committee chief Chetan Sharma? And will its repercussions see Chetan Sharma being sacked? Aditya Joshi explains Sharma's claims and background in 'CCBK Explainer'