ऑस्ट्रेलियातील अभूतपूर्व यश भारताचे खेळाडू साजरे करत असतानाच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका उभी ठाकली आहे. कसा असेल ऑस्ट्रेलियातील यशस्वी कामगिरीचा येणाऱ्या मालिकेवर परिणाम? आणि IPL लिलावाचे कितपत सावट असेल ह्या कसोटी मालिकेवर? टाकूया एक नजर ह्या सर्व मुद्द्यांवर
Even as the euphoria of having conquered Australia in Australia is far from having subsided, India's cricketers are preparing for their next challenge of facing England at home. What will be the impact of the win in Australia on the test against England at home? And will the England series be played under the shadow of the forthcoming IPL Player Auction?