Sports कट्टाJune 20, 202300:15:0213.8 MB

भारताच्या Test match टीम साठी succession plan आवश्यक

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यापर्यंत दोन वेळा मजल मारूनही जिंकण्यात अपयशी ठरलेली टीम इंडिया वेस्ट इंडिजविरूद्ध १२ जुलैपासून पुढची टेस्ट खेळणार आहे. सातत्याने अपयशी ठरणारे फलंदाज, वय होत चाललेले फिरकी गोलंदाज आणि सारखे दुखापतग्रस्त होणारे वेगवान गोलंदाज लक्षात घेतले तर आता पुढची फळी तयार करण्याची वेळ नक्कीच आली आहे. निवड समितीची अवघड निर्णय घेण्याची तयारी आहे का? कोणते खेळाडू सध्याच्या खेळाडूंची जागा घेऊ शकतात? याची सविस्तर चर्चा 'साप्ताहिक CCBK' मध्ये आपल्यासमोर घेऊन येत आहेत आदित्य जोशी आणि अमोल क-हाडकर.


Despite making it to the World Test Championship twice in as many editions, India haven't been able to lift the mace. Considering the loss of form of senior batters, spin duo's age and an injury-prone pace pack, it's time for the national selectors to blood youngsters into the Test set-up for the series in the West Indies, starting July 12. Aditya Joshi and Amol Karhadkar weigh in on potential replacements in 'Saaptahik CCBK'