Australians ना त्यांच्याच भाषेत धडा शिकवणारा Virat Kohli
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 23, 202300:08:037.4 MB

Australians ना त्यांच्याच भाषेत धडा शिकवणारा Virat Kohli

जे तेंडुलकर, द्रविड, कुंबळे, लक्ष्मण, सेहवाग आणि धोनी अश्या दिग्गजांना जमलं नाही, ते विराट कोहलीच्या भारतीय संघाने करून दाखवलं. २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. त्याही आधीपासून, म्हणजे २०१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून, कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही स्पर्धा सुरू झाली. प्रतिस्पर्ध्याच्या डोळ्यात डोळे घालून, शाब्दिक बाचाबाची करणारा आणि २०१४-१५ दौऱ्यात धावांचा डोंगर उभारणारा कोहली ऑस्ट्रेलियन चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनला. कांगारू देशातील कोहली-पर्व उलगडत आहे गौरव जोशी ह्या भागात
Virat Kohli's Cavaliers earned the distinction of winning a historic Test series in Australia in 2018-19. At the start of the decade, however, Virat Kohli's love-hate relationship had begun Down Under. From giving it back to the crowd, to sledge Australians in their own territory to dominating the 2014-15 series with his willow, Kohli earned the respect of Australian fans. Gaurav Joshi traces the Virat Kohli era versus Australia in this episode