Ashwin, Jadeja ने केला Australia चा 'स्वीप'डा साफ, ft Sunandan Lele
Coffee, Cricket Aani Barach KaahiFebruary 20, 202300:16:3015.15 MB

Ashwin, Jadeja ने केला Australia चा 'स्वीप'डा साफ, ft Sunandan Lele

 सलग दुसरा सामना तिसऱ्या दिवशी खिशात टाकून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यात एक पाऊ तर टाकलेच आहे, परंतु ऑस्ट्रेलिया फिरकी गोलंदाजीसमोरील किती कमकुवत आहे हे सुद्धा सिद्ध केले आहे. पहिल्या सामन्यापेक्षा दुसरा पराभव जास्त जिव्हारी लागेल ऑस्ट्रेलियाच्या? आणि अश्विन, जाडेजा आणि अक्षर ह्या त्रयीला कोण रोखू शकेल? त्याचबरोबर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर भारत देईल केएल राहुलला विश्रांती? ह्या सर्व मुद्द्यांवर गप्पा मारायला आपल्याबरोबर आहेत थेट दिल्लीहून सुनंदन लेले

By pocketing the second match in a row on the third day, India have not virtually assured themselves a place in the final of the World Test Championship but have also exposed Australia's frailty against quality spin. Will Australia sulk for the loss in the second Test than the series-opener? And can anyone stop the trio of Ashwin, Jadeja and Axar? Besides, Will India rest (read drop) KL Rahul in Indore after a week's rest? Let's discuss all the issues with Sunandan Lele who joins us from the Arun Jaitley Stadium in New Delhi