आखाडे बनवून Team India नक्की काय साध्य करते?
Sports कट्टाMarch 07, 202300:18:3617.06 MB

आखाडे बनवून Team India नक्की काय साध्य करते?

पुणे २०१७ ची पुनरावृत्ती इंदोरमध्ये झाली. ह्या दारुण पराभवाला नक्की जबाबदार कोण? काय साध्य होतं भारतात वारंवार आखाडे बनवून? अहमदाबाद कसोटीत काय बदल घडू शकतात? आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचायची अजूनही भारताला संधी आहे? पाहूया 'साप्ताहिक CCBK' मध्ये सुनंदन लेले व अमोल कऱ्हाडकरची चर्चा
Pune 2017 was repeated in Indore last week. Who should be held responsible for India's terrible defeat in the third Test versus Australia? What exactly is achieved by preparing rank turners repeatedly in India? Will it have any bearing on India's combination for the series decider in Ahmedabad? And does India still have a chance to reach the final of the World Test Championship? Let's hear it from Sunandan Lele and Amol Karhadkar in 'Saaptahik CCBK'