Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
[00:00:00] राजकार्नाच जेवा स्वताचाच राजा तुमचा जिवावर उठतो, तेवां शत्रू समोरही हात पसरावे लगतत। मुगल दर्बारातिल सतच्चा अपमानाने संतापून निजामाने वजीरपदाचा राजिना मा दिला, आणि तो दक्षने कडे निखाला। पड़ बादचाने तेला कायमचे संपोर्णा साथी भयंकर सीक्रेट ट्रैप लावला। मुबारिज घान याला निजामाला मारनेचे गुप्त फर्मान आणि दखनची सुभेदारी दिली।
[00:00:26] अता निजामाची अवस्था अतिशे भयंकर झाली होती। तो चार ही भाजू नी कुण्डित पकडला गेला। दिल्लीचे दर्वाजे बंद आणि दक्षनेत मृत्यों उभा। स्वताहाचा जीव आचवने साथी या गर्विष्ठ निजामाला एकाच मानसाचे आठवणाली। आपला सूपर कूल बाजीराव। अठरा में 1724 रोजी नालचा येथे निजामाने बाजीरावा समोर मदती सठी अक्षर शहप पदर पसरली।
[00:00:54] आणि इथेच बाजीरावाने अपला अईतिहासीग जियो पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक खेलना। फुकट मदत न करता बाजीरावाने चाउथाई आणि सर्देश मुखीचे हक कागदावर मान्य करून घेतली। आणि या मुहिमेचा सर्वकर्च ही निजामाचा माथी मारला। शत्रूचास पैशावर फाउज पूसोन दोन शत्रूनना एकमेकांचोबत लढ़ोन स्वताहाचा फाइदा करून घेनेचा हा स्वैग अभाट होता। पन निजाम इतक्या सहजा सहजी उपकार विसरनाराना होता।
[00:01:24] तो आता शाहु महाराजांचा विरोधात कोणता भयंकर डाउटाकनार होता।


