Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Cementing Wedding With Marriage - ( Marathi Podcast)

Marathi podcast which will try to uncover mysteries of married life.. लग्नं म्हंटल कि मनात खूप प्रश्न येतात, मुळात लग्न करायचं का? करायचं तर कोणाशी? love की arrange? registered की big fat wedding? compatible partner कसा शोधायचा? अशे अनेक प्रश्न असतात आपल्या मनात. तुम्ही लग्न करणार असाल , तुमचं पाल्य लग्नाळु असेल, लग्न झालं आहे पण खटके उडतात आहेत किंवा पुनर्विवाहाचा विचार करत आहात, तुम्ही ह्या पैकी कोणीही असाल तर तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐकायला हवा, कारण इथे millennial marriage coach लीना परांजपे ह्यांना ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला बोलतं केलं आहे आपला होस्ट नचिकेत क्षिरे ह्यांनी
S3 EP 5 - Complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा

S3 EP 5 - Complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा

complaint mode मधून बाहेर या आणि स्वतः सोलुशन शोधा स्वतः फक्त आपण व्हिक्टिम आहोत असं समजून रडत राहण्य...

S3 EP0३ - डोळस प्रेम म्हणजे काय ?

S3 EP0३ - डोळस प्रेम म्हणजे काय ?

सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार...

S3 EP03 - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे

S3 EP03 - प्रेम आणि compatibility मध्ये फरक आहे

प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आहे  S3 EP0३ - प्रेम आणि  compatibility मध्ये फरक आ...

S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया!

S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया!

S3 EP0२ - प्रॉब्लेम च्या मुळाशी जाऊया सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत ...

S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

S3 EP01 - Made For Each Other ही एक संकल्पना आहे सत्य नाही..

सिमेंटिंग वेडींग विथ म्यारेज हा मराठी पॉडकास्ट मध्ये मी नचिकेत क्षिरे आणि लीना परांजपे गप्पा मारणार आ...

S2 EP 05 - Parental Interference - II

S2 EP 05 - Parental Interference - II

जर नातं घट्ट असेल तर आपल्या संसारात कोणीच लुडबुड करू शकणार नाही.  Dos and Donts फॉर couple, जर प...

S2 - EP 04 - पार्टनरची भाषा कशी वं का शिकायची ?

S2 - EP 04 - पार्टनरची भाषा कशी वं का शिकायची ?

आपल्याला लग्नाच्या आधी या ओळखता येतं का, की पार्टनर इमोशनल आहे की प्रॅक्टिकल ? लग्नं झाल्यावर समजा वा...

S2 - EP03 - Partner ला समजून घायचं नसेल तर लग्नं करूचं नका !!

S2 - EP03 - Partner ला समजून घायचं नसेल तर लग्नं करूचं नका !!

लग्नानंतर जर असं लक्षात आलं  की सारखे वाद होतात आहे, आणि हे सतत एक महिन्या पेक्षा जास्त चाललं तर...

S2 - EP 02 - मित्र नको नवराच हवा - मैत्रीण नको बायकोच हवी !!

S2 - EP 02 - मित्र नको नवराच हवा - मैत्रीण नको बायकोच हवी !!

मला नवरा नको मित्र हवा - मला बायको नको मैत्रीण हवी . आपण हे वाक्य आजकाल अनेकदा ऐकले असतील, पण लीना ता...

S2- EP 01 -नात्यात इन्व्हेस्टमेंट केली तरंच ROI मिळणार !!

S2- EP 01 -नात्यात इन्व्हेस्टमेंट केली तरंच ROI मिळणार !!

लग्नं करतांना सगळया गोष्टींचं प्लांनिंग केल्या जातं बरीच गुंतवणूक केली जाते, पण होणाऱ्या नात्यात गुंत...

S1-EP05 - PARENTAL INTERFERENCE

S1-EP05 - PARENTAL INTERFERENCE

सल्ला देणं आणि लुडबुड करणे ह्यात एक पुसटशी रेष आहे.  ती रेष कशी ओळखावी? पालकांनी कसे वागावे किंव...

S1 - EP 04 - Language of Marriage

S1 - EP 04 - Language of Marriage

संसार चालू झाला की एकमेकांचे स्वभाव लक्षात यायला लागतात, मग वाद पण सुरु होतात.  दोघांच्या सवयी व...

S1 - EP 03 - WEDDING & HONEYMOON

S1 - EP 03 - WEDDING & HONEYMOON

लग्नं सोहळ्याचं महत्त्व आहे का? honeymoon चं उद्देश काय ? मुलींना honeymoon मध्ये  काय अपेक्षित ...

S1 - EP 02 - COMPATIBILITY

S1 - EP 02 - COMPATIBILITY

लग्न नेमकं कोणाशी करावं ? अनुरूप स्थळ कोणतं ? Compatibility म्हणजे नेमकं काय ? कुठल्या प्रकारच्या com...

S 1- EP 01- TO BE OR NOT TO BE

S 1- EP 01- TO BE OR NOT TO BE

मुळात लग्न करावं का ? लिव्ह इन मध्ये राहिलं तर काय हरकत आहे ? मी लग्नाला तयार आहे हे कसं कळणार ? अश्य...

Trailer Episode

Trailer Episode

मी नचिकेत क्षिरे आणि subject matter expert  लीना परांजपे  ह्या पॉडकास्ट मध्ये, लग्नं ह्या ग...