राज कुमार, ज्यांचे मूळ नाव कुलभूषण पंडित, हे एक भारतीय अभिनेता होते जे त्यांच्या त्याच्या अनोख्या डायलॉग डिलिव्हरी आणि हिट डायलॉग्ससाठी प्रसिद्ध होते. मदर इंडिया या 1957 मधल्या ऑस्कर-नामांकित चित्रपटात ते दिसले आणि चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत त्यांनी 70 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांचा जन्म बलुचिस्तान मध्ये झाला. 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात, ते मुंबईला गेले आणि तेथे मुंबई पोलिसांत उपनिरीक्षक झाले. वक्त, मदर इंडिया, पैगाम, दिल एक मंदिर, हमराझ, हीर रांझा, मर्यादा, लाल पत्थर, पाकीजा, कुदरत, एक नई पहेली, सौदागर, तिरंगा हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट आहेत आणि 1995 चा गॉड अँड गन हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ३ जुलै १९९६ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तुम्ही आता हा पॉडकास्ट Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama वर सुद्धा ऐकू शकता. लगेच डाउनलोड करा Bingepods on iOS or Android app आणि या शो ला नक्की like, follow आणि share करा.

Raj Kumar, whose original name was Kulbhushan Pandit, was an Indian actor known for his unique dialogue delivery and hit dialogues. He appeared in the 1957 Oscar-nominated film Mother India and appeared in more than 70 Hindi films in a career spanning more than four decades. He was born in Balochistan. In the late 1940s, he moved to Bombay (now Mumbai) and became a sub-inspector in the Mumbai Police. His notable films include Waqt, Mother India, Paigam, Dil Ek Mandir, Hamraaz, Heer Ranza, Maryada, Lal Patthar, Pakeeja, Kudarat, Ek Nai Paheli, Saudagar, Tiranga and God and Gun in 1995 was his last film. He died on July 3, 1996 at the age of 69. Listen to this podcast and know interesting facts about legends of Indian film industry on Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible and Hungama. Download the Bingepods on iOS or Android.App now and please Like, Share and Follow this show.

 

TV & film,rajkumar,70s,80s,retro actors,marathi stars,