चाहत्यांसाठी तिचं नाव आहे -'ड्रीम गर्ल' ... कॉमेडी आणि नाट्य अशा दोन्ही क्षेत्रांतून दिलखेच अभिनय करणारी 'हेमा मालिनी' हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय, यशस्वी, आणि आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 1961 मध्ये एका तमिळ चित्रपटातून नृत्यांगना म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि लवकरच ती एक अष्टपैलू अभिनेत्री आणि एक जबरदस्त आकर्षक परफॉर्मर म्हणून ओळखली गेली. हेमा मालिनीने 1968 साली 'सपनो का सौदागर' या चित्रपटातून राज कपूर सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज ती एक अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, नृत्यांगना, आई, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ती आणि बरेच काही आहे. Bingepodes अँप च्या Original Show- 'अभिनेता- अभिनेत्रीमध्ये' तिच्या अभिनय कारकिर्दीबद्दलच्या आणखीनही मनोरंजक गोष्टी जाणून घ्या. ह्या शो ला nakki follow करा - Bingepods, JioSaavn, Spotify, Apple Podcasts, Amazon Prime Music, Audible, Hungama किंवा आपल्या आवडीच्या कुठल्याही पॉडकास्टींग अँप वर...

Her fans call her 'dream girl'... Starring in both comic and dramatic roles, Hema Malini is one of the most popular and successful leading actresses of Hindi cinema. She started her career as a dancer in a Tamil film in 1961 and soon was known as a versatile actress and a stunningly graceful dancer. Hema Malini made her debut in Bollywood opposite Raj Kapoor in Sapno Ka Saudagar, in the year 1968. Today she is an actress, director, producer, dancer, mother, politician, social activist, and more. Know interesting stories about her acting career on Bingepodes Original Show- Abhineta- Abhinetri. Follow the show to listen to more information on other legendary artists as well. Download the Bingepods app today.

bollywood celebs,80s bollywood,retro star,retro stars,hema malini,dream girl,