दिवाळी स्पेशल -दिवाळीचा सण केव्हा पासून साजरा केला जातो ? | How we started celebrating Diwali?

दिवाळी स्पेशल -दिवाळीचा सण केव्हा पासून साजरा केला जातो ? | How we started celebrating Diwali?

नमस्कार!
पुढच्या पुढच्या दिवाळीच्या तारखा तर आपण सहज बघू शकतो... पण दिवाळीच्या मागच्या मागच्या... म्हणजे अगदी खूप seriously मागच्या तारखा बघ्याच्या असतील तर? कॅलेंडर सुरु झालं किंवा आपले मराठी महिने सुरु झाले तेव्हापासून पुढे दिवाळी च्या तारखा सापडतीलच... पण त्याही अगोदर पासूनच तर दिवाळी साजरी केली जात असेल ना? खरंच भारताच्या इतिहासात हा दिवाळीचा सण केव्हा पासून साजरा केला जात असेल?... याच प्रश्नाचं उत्तर खास तुमच्या साठी शोधून आणलंय... आपला मराठी पॉडकास्ट ने... ऐका कशी झाली ३००० वर्ष जुन्या या सणाची सुरुवात... कसा घडला दिवाळीचा इतिहास... ऐका दिवाळी विषयी मनोरंजक माहिती... Bingepods Original Show - आपला मराठी पॉडकास्ट वर... त्यासाठी Apple किंवा Google Play Store वरून Bingepods App नक्की डाउनलोड करा! 

Hello,
Welcome to this Diwali Special episode of ‘Apla Marathi Podcast’. Diwali is now a global festival. We celebrate Diwali since times immemorial. But have you ever tried to find out when was the first Diwali of all Diwalis was celebrated in history? Well, the very first Diwali was celebrated even before our calendars started… Here we bring you the answer to this question only on ‘Apla Marathi Podcast’... Listen to how humans started celebrating this 3000-year-old festival... How did the history of Diwali happen?... Listen to more such information about Diwali only on Bingepods Original Show - Apla Marathi Podcast (Diwali Special) ... Download the Bingepods App from Apple or Google Play Store today!

Marathi show,diwali special,diwali pooja,festivals,