आज Special Podcast|एक गोळी खाल, तरुण राहाल? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast|एक गोळी खाल, तरुण राहाल? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? | Aaj Special SAAM-TV Podcast

आपण तरुण दिसावं, निरोगी राहावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुणालाही आजारपण चुकलेलं नाही. मात्र काळजी करू नका, तुम्ही कायमस्वरुपी तरुण राहाल, तरतरीत राहाल अशी एक गोळी बाजारात आली असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं ते पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...