आज Special Podcast | युतीत आलबेल नाही? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | युतीत आलबेल नाही? | Aaj Special SAAM-TV Podcast

शिवसेनेसोबत आमची युती नाही तर तडजोड, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. त्यामुळे शिवसेना भाजप युतीत सारंकाही आलबेल नाही का? असा सवाल उपस्थित होतोय. काय आहे आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.