आज Special Podcast | योजनेसाठी लाडक्या बहीणीचे हाल | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | योजनेसाठी लाडक्या बहीणीचे हाल | Aaj Special SAAM-TV Podcast

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना मोठ्या दिव्यातून जावं लागत आहे. कागदपत्रांची पुर्तता, सर्व्हर डाऊन असणे, तलाठ्यांकडून पैशांची मागणी. त्यामुळे अनेक बहीणींचे हाल झाले आहेत. 
काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.