आज Special Podcast | Who is Maratha | मराठ्यांचा हा गौरवशाली इतिहास माहितीये?| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | Who is Maratha | मराठ्यांचा हा गौरवशाली इतिहास माहितीये?| Aaj Special SAAM-TV Podcast

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय. पण मराठा समाजाचा इतिहास आहे तरी काय? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.