वर्ध्यात छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसींची सभा होणार होती. पण या सभेला अपेक्षित गर्दीच झाली नाही. या सभेकडे ओबीसी समाजाने पाठ फिरवली का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.