आज Special Podcast | विरोधकांकडून बीडप्रकरणी चौकशीची मागणी | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | विरोधकांकडून बीडप्रकरणी चौकशीची मागणी | Aaj Special SAAM-TV Podcast

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची जाळपोळ झाली होती. त्याचे अधिवेशनातही पडसाद उमटले होते. या प्रकरणी आमदारांनी चौकशीची मागणी केलीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.