आज Special Podcast | विमानातच चिमुकलीची बिघडली तब्येत, डॉक्टरांनी केली प्रयत्नांची पाराकाष्ठा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | विमानातच चिमुकलीची बिघडली तब्येत, डॉक्टरांनी केली प्रयत्नांची पाराकाष्ठा | Aaj Special SAAM-TV Podcast

बँगलोरमधून दिल्लीला निघालेल्या विमानात एका दीड वर्षाच्या चिमुरडीची तब्येत बिघडली. ती बेशुद्ध झाली. तेव्हा विमानात असलेल्या पाच डॉक्टरांनी तिचे प्राण वाचवले. Hospital मध्ये Admit करण्यापूर्वी या पाचही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या डॉक्टरांनी कसे वाचवले या मुलीचे प्राण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.