आज Special Podcast | विखेंनी मागिलती माफी, फायदा कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | विखेंनी मागिलती माफी, फायदा कुणाला? | Aaj Special SAAM-TV Podcast

निलेश लंके हे शरद गटात परतले आहेत. त्यामुळे लंके शरद पवार गटाकडून लोकसभा लढवतील अशी शक्यता वर्तवली जातेय. पण सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादाचा लाभ निलेश लंकेंना होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतीय. भाजपने दक्षिण लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.