आज Special Podcast | विजयबापू करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | विजयबापू करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार | Aaj Special SAAM-TV Podcast

विजयबापू शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात बंड पुकारलं होतं. पण आता बापूंनी बंडखोरी मागे घेत प्रचाराला सुरूवात केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.