आज Special Podcast |वंचित आणि मविआचं कधी ठरणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast |वंचित आणि मविआचं कधी ठरणार? | Aaj Special SAAM-TV Podcast

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पत्र लिहून काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे वंचित आणि मविआमध्ये आलबेल आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.