आज Special Podcast | वायकरांना क्लीनचीट, राऊतांचा टोला | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | वायकरांना क्लीनचीट, राऊतांचा टोला | Aaj Special SAAM-TV Podcast

शिंदे गटाचे खासदार रवींद वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीनचीट दिली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.