सध्या आदिपुरूष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय...चित्रपटातील डायलॉग, ग्राफिक्स आणि पात्रांच्या वेशभुषेनं चाहत्यांना सर्वाधिक निराश केल्याचं पहायला मिळालं..ज्यामुळे आदिपुरूष या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध पहायला मिळाला... चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत हा देखील आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे...यावरून आदिपुरुषचा दिग्दर्शक ओम राऊत हा आहे तरी कोण ?ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


