आज Special Podcast | उरणमधील यशश्रीची हत्या का केली? | Aaj Special SAAM-TV Podcast

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यासंदर्भात खुलासे केलेत. तर यशश्रीने लग्न करून कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानेच तिचा खून केला, अशी कबुली देतानाच आपण या हत्याकांडाचा कट कसा रचला? याविषयी दाऊदने धक्कादायक खुलासे केलेत. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...